Govind Pansare l Kolhapur lकॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज सातवा स्मृतिदिन | Sakal Media

Sakal 2022-02-20

Views 162

Govind Pansare l Kolhapur lकॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज सातवा स्मृतिदिन | Sakal Media

ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आज (रविवारी) सकाळी कॉम्रेड पानसरे यांच्या सम्राटनगर येथील निवासस्थानापासून अभिवादन करून मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली . यावेळी डॉक्टर सुनीलकुमार लवटे, मेघा पानसरे यांनी अभिवादन पर भाषणं केलं . आज सांयकाळी शाहू स्मारक येथे स्मृती जागरसभा, क्रांतिगीतांचे सादरीकरण होणार.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS