UP Polls | मुलायम सिंह यादव यांचे भाऊ अभय राम यादव यांनी केले मतदान | Sakal |
समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव यांचे भाऊ अभय राम यादव यांनी उत्तर प्रदेशातील सफाई येथे मतदान केले. यूपी विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 59 विधानसभा मतदारसंघांसाठी तब्बल 627 उमेदवार रिंगणात
#UPPolls #UttarPradeshAssembly #MulayamSinghYadav #Abhayramyadav #Vote