Buldhana News Updates l शिकलो पण नोकरी मिळेना अन् लग्नही होईना... l Sakal

Sakal 2022-02-18

Views 70

लग्न जुळत नसल्यानं बुलढाण्यातील महेंद्र बेलसरे या २८ वर्षाच्या तरुणाने स्वत:च सरण रचून पेटवून घेत आत्महत्या केली. अन् सुशिक्षित बेरोजगार तरुणांचं लग्न होत नसल्याचं भीषण वास्तव पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर आलंय.

#BuldhanaNewsUpdates #BuldhanaLiveUpdates #FarmerSonSuicideinBuldhana #Farmers #MaharashtraFarmersProblems #Shetkari #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS