शुभकार्य २० फेब्रुवारीनंतर दीड महिना बंद का? Why good luck is closed for 1½ month after 20th Feb

Lokmat Bhakti 2022-02-18

Views 157

यंदा २० फेब्रुवारीपर्यंत शुभकार्य संपन्न करण्यामध्ये अनेक मंडळी व्यस्त आहे. कारण २० फेब्रुवारीनंतर सुमारे दीड महिना तरी शुभकार्याचा योग जुळत नाही आहे. पण शुभकार्य २० फेब्रुवारीनंतर दीड महिना बंद का? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Goodluck #Februarygoodluckdays
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS