Hindustani Bhau: सेशन्स कोर्टाने \'हिंदुस्थानी भाऊ\' चा सशर्त जामीन केला मंजूर, पाहा काय आहे अटी

LatestLY Marathi 2022-02-18

Views 1

विकास फाटकला न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.सोशल मीडियाच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे हिंदुस्थानी भाऊ त्याच्या भडकावू व्हिडीओमुळे त्याला अटक करण्यात आली होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS