पावनखिंडमध्ये श्रीमंत भवानीबाई बांदल ह्या एका घरंदाज ऐतिहासिक भूमिकेत ... पावनखिंडमधून पहिल्यांदाच प्राजक्ता युद्दपटात दिसणार आहे .मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत .2013 ला झळकलेल्या सुवासिनी मालिकेनंतर पहिल्यांदाच नथ-नऊवार अशा मराठमोळ्या लूकमधून दिसेल.