Vikrant Massey & Sheetal Thakur चा कायदेशीररित्या विवाह संपन्न, दोघांचा पारंपारिक पद्धत्तीने लग्न 18 फेब्रुवारी रोजी होणार

LatestLY Marathi 2022-02-16

Views 1

दोघांचे पारंपारिक लग्न 18 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. वृत्तानुसार, विक्रांत मॅसी आणि शीतल ठाकूर यांची 2019 मध्ये एंगेजमेंट झाली होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS