Sanjay Raut Press Conference l पाच वर्षात दूधवाला, ७ हजार कोटीचा मालक कसा बनतो? l Sakal
एक दुधवाला आहे हरयाणाचा, एस नरवल, मी विचारतो ईडीला की तुम्ही त्याला ओळखता का? फक्त पाच वर्षात दुधवाला, ७ हजार कोटीचा मालक कसा बनतो, कुणाचा पैसा? जेव्हापासून महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं. तेव्हापासून महाराष्ट्रात येणं जाणं सुरु झालं. भाजपच्या नेत्यांच्या घरात येणं जाणं सुरु होतं आणि त्याची संपत्ती वाढली. कुणी केलं मनी लाँड्रिंग, ७ हजार कोटी रुपयांपैकी साडे तीन हजार कोटी हे महाराष्ट्रातून गेली. महाराष्ट्रात जो घोटाळा, भ्रष्टाचार झाला त्यातून हे झाले. महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा आहे तो फडणवीस सरकारच्या काळातला. - संजय राऊत
#SanjayRautPressConference #SanjayRautPC #SanjayRautLatestnews #SanjayRautonBawankule #SanjayRautPressConference #ShivSena #MarathiNews #ShivSenaLeaderSanjayRaut #esakal #SakalMediaGroup