Shiv Sena-NCP च्या कार्यकर्त्यांना एकत्र निवडणुका का लढायच्या नाहीत? Maharashtra Municipal Elections

Lokmat 2022-02-13

Views 63

राज्याच्या पातळीवर महाविकास आघाडीचे नेते आपण किती एक आहोत हे दाखवत असतात. ठाकरे सरकार ५ वर्ष चालेलच असं सांगत असतात. पण स्थानिक पातळीवर मात्र काहीतरी वेगळंच चाललंय म्हणजे येणाऱ्या महापालिका निवडणुका एकत्र लढायच्याच नाहीत यावर सेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाम आहेत. आता कार्यकर्तेच एकत्र लढायला इच्छुक नाहीत त्यामुळे आघाडीसंबंधी बोलण्यावर नेते ठाम नाहीत. जर तरवर वेळ मारुन नेतायत. त्यातच एकत्र लढण्यावर एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीतल्या दोन्ही हेविवेट नेत्यांनी, राज्यातल्या मंत्र्यांनी एक मोठं विधान केलंय ज्यामुळे चर्चांना उधाण आलंय... (Aniket VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#ShivSena #NCP #MaharashtraMunicipalElections #lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS