५ राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहचलाय. उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काल आपापल्या राज्यांमध्ये भव्य रोड शो काढून प्रचार केला. योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातील बरेलीत भव्य रोड शो काढून प्रचार केला. तर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी
उधमपूर सिंगनगर इथे रॅली काढली.
#yogiadityanath #pushkarsinghdhami #upelections2022 #upelections