'Jalgaon' News Updates जळगाव बातम्या : या आहेत जळगावातील 83 वर्षांच्या आजीबाई... आजही न थकता त्या कसं मस्त वीणकाम करताय. 25 वर्षांपासून त्यांचे हात गोरगरीब बाळांसाठी स्वेटर वीणताय. हे काम त्या पैशांसाठी नाही तर समाजाचं आपण काही देणं लागतो या उदात्त भावनेतून करताय. आजवर त्यांनी हजारो बाळांसाठी पदरमोड करून स्वेटर वीणलेत. कोण आहेत या आजीबाई? जाणून घेण्यासाठी पाहा लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट... (Prashant VO) Jalgaon 83 Year Old Woman Knitting
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #maharashtra #political #news #today