आता या महामारीपासून मुक्ती मिळाली असा विचार तुम्ही करत असाल तर तुमचा विचार कदाचित चुकीचा ठरू शकेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की कोरोनाचे अजून नवीन व्हेरिएंट समोर येण्याची शक्यता आहे.कोरोनाचे नवीन प्रकार आणखी घातक असतील,असे डब्ल्यूएचओच्या कोविड-19 तांत्रिक प्रमुख मारिया वॉन म्हणाल्या.