अनुष्का सेन 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'लॉकअप' या रिअॅलिटी शोसाठी तिच्या नावाची घोषणा झाली आहे. यावेळी ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह देखील स्पॉट झाली. यावेळी ती गाडीमधूनच चाहत्यांशी संवाद साधताना दिसली. तर दुसरीकडे अभिनेत्री पलक तिवारी सद्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. यावेळी पलक तिवारी स्टारबक्समधून बाहेर पडताना दिसली. श्वेता तिवारी पाठोपाठ तिची मुलगी पलक तिवारी देखील अनोख्या अंदाजात दिसते.