राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयांसमोर आंदोलन करत होते. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आले.