Utpal Parrikar यांचा झंझावात, संघही प्रचारात नाही...Devendra Fadanvis कोंडी कशी फोडणार? Goa

Lokmat 2022-02-09

Views 149

देवेंद्र फडणवीस भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी आहेत, खूप प्रयत्न करुनही ते उत्पल पर्रीकरांचं बंड ते थांबवू शकले नाहीत. फडणवीस गोव्या आले आणि चार भाजपच्या आमदारांनी राजीनामा दिला. त्यातले दोन तर पाच वर्ष मंत्री राहिले होते. पण आता परत उत्पल पर्रीकरांनी देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढवलीय. याचं कारण म्हणजे उत्पल पर्रीकरांना पणजीतून प्रचंड चांगला पाठिंबा मिळतोय, उत्पल यांच्या छोटेखानी रॅलींना गर्दी होतेय, उत्पल यांच्याच बाजूनं पारडं झुकतं की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजप आणि फडणवीसांची डोकेदुखी वाढलीय. आता हे कमी होतं म्हणून की काय उत्पल यांच्या पणजी मतदारसंघासह अनेक ठिकाणी संघाचे कार्यकर्तेच प्रचारात उतरताना दिसत नाहीयेत. त्यामुळे फडणवीस ही दुहेरी कोंडी कशी फोडणार, उत्पल यांचा झंझावात फडणवीस कसा रोखणार, स्वयंसेवकांना परत प्रचारात कसं आणणार, अखेर गोवा भाजपत अजूनही नाराजी का खदखदतेय यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात पणजीत काय चाललंय, उत्पल यांनी फडणवीसांची डोकेदुखी का वाढवली?... (Aniket VO) BJP Eyes Winning 22 Seats in Goa Utpal Parrikar Refused 3 Seats Offered to Him

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS