Satara News Updates l सह्याद्रीच्या पर्वत रांगांत अवतरला 'हिमालय' l Sakal
कास (सातारा) : महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तापोळा, बामणोलीचे खोरे, कोयनेचा अथांग शिवसागर जलाशय आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना अभयारण्य अशा निसर्ग रम्य परिसराचा खजिना, डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य या विभागाला लाभले आहे. या सौंदर्यात बर्फासारखे पांढरीशुभ्र धुके संपूर्ण कोयना जलाशय व्यापून टाकत असल्याने कोयना जलाशयावर सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये जणू काही हिमालय अवतरला की काय असा भास होत आहे. (व्हिडिओ : सूर्यकांत पवार)
#SataraNewsUpdates #SataraLiveUpdates #Kaas #KaasLake #SahyadriRanges #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup