१२वीचे हॉल तिकीट आज दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थांना उपलब्ध होणार
mahahsscboard.in या संकेतस्थळावर हॉल तिकीट
उपलब्ध होईल,१२वीचे १४,७६००० विद्यार्थी परीक्षा देणार, विषय बदल, माध्यम बदल झाल्यास विभागीय मंडळाकडे तक्रार करावे, हॉल तिकीट मध्ये विद्यार्थ्याच्या नावात किंवा फोटो मध्ये अडचण आली असेल तर मुख्याध्यापककडे जाऊन ते सोडवू शकता, १०वीचे हॉल तिकीट साधारण १८-२० फेब्रुवारी पासून सुरुवात होण्याची शक्यता
#hscboard #hscboardexams #boardexams #sscboardexams