Lata Mangeshkar: चित्रकाराची कलेतून श्रद्धांजली | Sakal Media |
ओडिशातील मयुरभंज येथील समरेंद्र बेहेरा या चित्रकारानं भारतरत्न लता मंगेशकर यांना आपल्या कलेतून श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्मोक आर्ट प्रकारातून त्यानं लतादीदींचं चित्र साकारलंय.
Odisha artist pays tribute to Lata Mangeshkar through painting
#latamangeshkar #tribute #painting #odisha #odishaartist