देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं.मालिकेच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या
मालिकेचं दुसरं पर्व अल्पावधीतच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आणि या पर्वाने देखील प्रेक्षकांना पहिल्या भागापासूनच टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं.पण नुकतंच मालिकेतील एक प्रसंग शूट किरणला धक्का बसला.
त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हंटल आहे, "वाटल नव्हत की देवमाणूस शूट करताना असा काही सिक्वेन्स शूट करावा लागेल".