Ramesh Deo | रमेश देव यांच्या अंत्यदर्शनाला मान्यवरांची उपस्थिती

Rajshri Marathi 2022-02-04

Views 7

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं २ फेब्रुवारी २०२२ला निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनाला राज ठाकरे महेश मांजरेकर आणि विनय येडेकर उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS