Riteish-Genelia 10 Years Of Marriage रितेश-जेनीलियाच्या लग्नाची दशकपुर्ती, दोघांची भावनिक पोस्ट

Lokmat Filmy 2022-02-03

Views 1

Riteish Deshmukh & Genelia Completed 10 Years Of Marriage : अभिनेत्री जिनिलीया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख हे बॉलिवूडमधील सर्वात नावाजलेलं आणि क्युट कपल. या दोघांनीही इंडस्ट्रीमध्ये कपल गोल्स सेट केलेत. जिनिलीया आणि रितेश यांनी २०१२ साली लग्न केलं. आता रितेश-जिनीलिया त्यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघही त्यांची १० वी अॅनिवर्सरी सेलिब्रेट करत आहेत. रितेश आणि जिनीलिया या दोघांनीही इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्यावर खास कॅप्शन देत एकमेकांना अॅनिवर्सरीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, “ तुझ्यासोबत असणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ ब्लेसिंग आहे. हसणं, रडणं, आनंद, संघर्ष, भीती हे सगळं शेअर करत, एकमेकांचा हात धरत आपण एवढी वर्ष एकत्र इथंपर्यंत आलो आहोत. तु माझ्यासोबत असलीस की मी काहीही करू शकेन असं मला वाटतं. Thank you for being you. Happy 10th Anniversary Baiko. I love you…” असं कॅप्शन देत रितेशने जिनीलियाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Snehal VO)

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

#RiteishGenelia #riteishdeshmukh #geneliadsouza

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS