अभिजात संगीतातलं मोठं नाव म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे या महान कलाकाराच्या जीवनावर आधारित 'मी वसंतराव' हा बहुप्रतीक्षित चित्रपट गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या भेटीला येतोय. या सिनेमात कोण कोणते कलाकार झळकणार पाहुया या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale