Ramesh Deo Passed Away | सिनेमातले 'देव' यांच्या आठवणींना उजाळा देत मराठी कलाकारांची श्रद्धांजली

Lokmat Filmy 2022-02-03

Views 2

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते.
30 जानेवारी रोजी रमेश देव यांनी 93वा वाढदिवस साजरा केला होता. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.त्यांच्या आठवणींना उजाळा देत मराठी कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली , पहा हा सविस्तर व्हिडिओ -Chitrali vo
#RameshDeoPassedAway #RameshDeo #ActorRameshdeo #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS