Budget 2022: नवीन आर्थिक वर्षामध्ये Income Tax Changes कसे असणार, पहा व्हिडीओ

LatestLY Marathi 2022-02-02

Views 1

निर्मला सीतारमन म्हणाल्या, “एखादी चूक सुधारण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी,करदाते आता संबंधित मूल्यांकन वर्षापासून 2 वर्षांच्या आत अपडेट केलेले रिटर्न दाखल करू शकतात” डिजिटल मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल

Share This Video


Download

  
Report form