Cinema Ani Barach Kahi | लंडनमधील शूटिंगचे धमाल किस्से | Lochya Zala Re

Rajshri Marathi 2022-02-02

Views 1

अभिनेता अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव आणि वैदेही परशुरामी स्टारर लोच्या झाला रे हा चित्रपट ४ फेब्रुवारीला रिलीज होतो आहे, लंडनमध्ये सिनेमा शूट असताना काय काय घडलं, या तिघांच्या आयुष्यात कधी लोचे झालेत. पहा आजच्या सिनेमा आणि बरंच काही ह्या एपिसोडमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS