भारतीय पारंपारिक ड्रेसमध्ये तमन्ना भाटिया एअरपोर्टवर स्पॉट

Maharashtra Times 2022-02-01

Views 128

मिल्की गर्ल तमन्ना भाटिया तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. विमानतळावर स्पॉट होताच तिने पुन्हा सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय पारंपारिक आऊटफिटमध्ये ती आकर्षण ठरत असते. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS