#Budget2022 l महिला सक्षमीकरणावर सरकारचा भर | Government's emphasis on women empowerment l Sakal
Union Budget 2022 Live Updates: राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session 2022 Live Updates) सुरुवात झालीय. आजच्या अभिभाषणातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी सरकारनं मागील वर्षभरात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवला. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी महिलांची भूमिका अतिमहत्वाची. महिला बचत गटाच्या माध्यमातून ६५ हजार कोटींचं सहाय्य .बँकिंग सखीच्या माध्यमातून घरोघरी बँकिग व्यवस्था पोहचवण्याचा प्रयत्न .महिला सक्षमीकरणावर सरकारचा भर .शाळेत प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींच्या संख्येत मोठी वाढ. तीन तलाकपासून समाजाला मुक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न. मुलींच्या लग्नाचं वय २१ करण्याचा निर्णय .देशातील ३३ सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश सुरु.जून, २०२२ मध्ये एनडीएमध्ये पहिल्यांदा मुलींना प्रवेश मिळणार .महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ
उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman Budget 2022) देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
#Budget2022, #BudgetSession2022LiveUpdates, #NirmalaSitharamanBudget2022, #India #Maharashtra ,