Pune l ग्राहकाच्या वेशात येऊन चोऱ्या करणारी महिला टोळी l Women gang held for stealing gold l Sakal Media
ग्राहकाच्या वेशात येऊन चोरी करणाऱ्या तीन महिलांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलीय. सोन्याच्या दुकानाबरोबर मेडिकल स्टोअर मधून पण या महिला चोरी करायच्या. सर्व घटना सी सी टीव्ही मध्ये कैद.