हा आहे येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्याचा परिसर. या परिसरात अनेक पर्यटक भटकंतीसाठी येतात. या किल्ल्यावर अगस्ती ऋषींच्या आश्रमासह मंदिर आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मोठे बाबा नावाचा दर्गा आहे. या दर्ग्यावर भाविक नतमस्तक होतात. आपलं आयुष्य वाढावं आर्थिक भरभराट व्हावी आपली सुप्त इच्छा पूर्ण व्हावी यासाठी साकडं घालतात. इच्छापूर्तीसाठी किंवा इच्छा पूर्ण झाली की, किल्ल्याच्या भींतीतून उगवलेल्या वटवृक्षाला धागा बांधतात पैसे ठोकतात. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...