Bengal News Updates l मुर्शिदाबादेत ६ बॉम्ब सापडले l 6 bombs recovered in Murshidabad l Sakal

Sakal 2022-01-28

Views 93

Bengal News Updates l मुर्शिदाबादेत ६ बॉम्ब सापडले l 6 bombs recovered in Murshidabad l Sakal

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे ६ बॉम्ब सापडलेत. मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या सलार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कांडी परिसरात काल बॉम्ब सापडलेत. बॉम्ब शोधक पथकानं हे बॉम्ब तात्काळ निकामी केलेत. याप्रकरणी आरोपी अनरुल शेखला अटक करण्यात आलंय.

#6bombsrecoveredinMurshidabad #WestBengalNewsUpdates #BombsFoundinWestBengal #BombBlast #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form