मासिक पाळी ही महिलांमध्ये एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यातील पहिले तीन दिवस महिलांसाठी खूप त्रासदायक असतात. यादरम्यान महिलांना अनेक समस्या येतात, काहींना पोटदुखीची तक्रार असते, तर काहींना पाठदुखी किंवा पाय दुखत असतात. या व्हिडीओ मध्ये आपण काही प्रभावी टिप्स पाहणार आहोत, ज्याचा मुळे तुम्हाला मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळेल.
#periods #women #menstruation #thingstodo #howto #remidies