Olive Ridley turtles l ऑलिव्ह रिडले कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास होणार l Sakal Media
मंडणगड : भारतातील पश्चिम किनारपट्टीवर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजातींना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. या उपक्रमातील पहिल्या दोन मादी कासवांना हे उपकरण बसवण्यात पथकाला यश आले आहे. कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या या सागरी कासवांना या अभ्यासाकरिता हे यंत्र बसवण्यात आले आहे.
#Mandangad, #Kokan , #OliveRidleyturtles ,#Sea, #India, #Maharashtra ,