Rail services hampered for hours as students protest against RRB result l संतप्त विद्यार्थ्यांचा रेल रोको l Sakal

Sakal 2022-01-25

Views 198

Rail services hampered for hours as students protest against RRB result l संतप्त विद्यार्थ्यांचा रेल रोको l Sakal

बिहारमधील पाटण्यात हजारो विद्यार्थ्यांनी रेल्वे रोखून धरली. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षेचे योग्य निकाल लागला नसल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. दानापूरमधील राजेंद्र नगर टर्मिनल स्टेशन येथे जवळपास ५ तासांसाठी रेल्वेचा खोळंबा करण्यात आला होता. दरम्यान, आजच्या रेल्वे खोळंब्यासाठी जे जबाबदार असतील, त्या सर्व दोषींवर गुन्हा नोंदवून कारवाई करणार, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी डॉ. चंद्रशेखर सिंग यांनी दिली.

#StudentsProtestagainstRRBresult #StudentsProtestinBihar #RRBresults #RailRokoinBihar #BiharNewsUpdates #BiharLiveUpdates #Patna #PatnaNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS