कोरोना रुग्णांच्या आकडेवारी मध्ये काही प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 3,06,064 नवीन कोविड-19 प्रकरणे आणि 439 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत शनिवारी 3,568 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदली गेली आहे.मुंबईच्या आकडेवारीत मोठ्याप्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे.