आजारपणातून उठल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काल पहिल्यांदाच ठाकरी शैलीत संवाद साधला. त्यातली दोन विधानं चर्चेत आहेत. ती म्हणजे जर आपण सीमोल्लंघन केलं असतं तर दिल्लीत शिवसेनेचा पंतप्रधान असता हे एक विधान आणि दुसरं म्हणजे भाजपनं माझा फोटो वापरला म्हणून सत्ता आली हे उद्धव ठाकरेंचं दुसरं विधान. म्हणजे २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप एकत्र लढली, त्यावेळी भाजपनं उद्धव ठाकरेंचे फोटो वापरले म्हणून सत्ता मिळाली असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. आता उद्धव ठाकरे असं का म्हणाले, अचानक फोटो वापरण्याचा विषय का आला, उद्धव ठाकरेंचे फोटो वापरले त्यामुळे भाजपची सत्ता आली का यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात उद्धव ठाकरे काय म्हणाले ते...Aniket vo
#Uddhavthackeray #BJP #Maharashtra #Shivsenavsbjp
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat