उत्पल पर्रिकर यांना बाबूश मॉन्सेरात यांचा इतका राग का आहे? Babush Monserrate | Utpal Parrikar

Lokmat 2022-01-23

Views 34

Goa Election 2022 News : गोव्यात फडणवीसांनी भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचा विडा उचललाय... पण गोव्याच्या राजकारणात जे काही घडतंय, ते जबरदस्त नाट्यमय आहे... मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे आता पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत... त्यांनी भाजपला रामराम ठोकलाय.. तर भाजपने बाबूश मॉन्सेरात यांना पणजीतून निवडणुकीचं तिकीट दिलंय.. मुख्य म्हणजे हे बाबूश काँग्रेसमध्ये भाजपत आलेले आहेत.. आणि कधी काळी तर ते गोव्यातील भाजप सरकारसाठी खलनायकही ठरले होते.. यात एक नवा ट्वीस्ट आलाय.. तो म्हणजे उत्पल पर्रिकर यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी एक अट ठेवलेय.. ती म्हणजे भाजपने चांगला उमेदवार दिला, तर मी अपक्ष लढणार नाही.. आता चांगला उमेदवार असं जेव्हा पर्रिकर म्हणतायत तेव्हा बाबूश मॉन्सेरात यांच्यात त्यांना नेमकं काय वाईट दिसतंय.. फडणवीसांनी त्या मॉन्सेरात यांच्यावर विश्वास ठेवून पर्रिकरांशी पंगा घेतलाय... त्यांचा इतिहास नेमका काय आहे, याविषयी सविस्तर बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #babushmonserrate #utpalparrikar #devendrafadnavis #goa #bjp #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS