करोनाची तिसरी लाट येईल असे सर्वत्र बोलले जात असताना, डॉ. रवी गोडसे यांनी करोनाची तिसरी लाट येणार नाही असा दावा केला होता. परंतु डिसेंबर महिन्यात करोना वाढल्याने ही तिसरी लाट आहे असं म्हणत डॉ. रवी गोडसे यांना ट्रोल करण्यात आलं होतं यावर डॉ. रवी गोडसे यांनी उत्तर दिलं आहे.
#DrRaviGodse #Coronavirus #3rdwave #India