Beed: बीड जिल्ह्यात भाजपचा दणदणीत विजय

Sakal 2022-01-19

Views 2.8K

बीड(Beed) : जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींपैकी पैकी तीन नगर पंचायती आमदार सुरेश धस(Suresh Dhas) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिंकल्या. विजयानंतर गुलालाची उधळण करत मिरवणूका निघाल्या. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या विकास निधीचे योग्य नियोजन केल्याने विजय मिळविता आल्याची प्रतिक्रीया सुरेश धस यांनी दिली. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)
#beed #beednews #nagarpanchayat #sureshdhas #bjp #beedelectionupdates

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS