कर्जत मध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसमिळून लढत केली येथे 17 पैकी 15 जागा निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत आम्ही विकासाचा मुद्दा घेतला होता. आगामी काळात देखील लोकांना विश्वासात घेऊन काम करत राहू सर्व उमेदवारांचे आभार मानून रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.