Pune News Updates l नाना पटोलेंना मनोरुग्णालयात भरती करा, पुण्यात भाजपचे आंदोलन Sakal

Sakal 2022-01-19

Views 119

Pune News Updates l नाना पटोलेंना मनोरुग्णालयात भरती करा, पुण्यात भाजपचे आंदोलन Sakal

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राज्यभरात भाजपने आंदोलन पुकारले आहे. नाना पटोलेंना पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयात भरती करून घ्या यासाठी भाजपने रुग्णालयाकडे अर्ज भरला. नाना पटोलेंना येरवड्यात दाखल करण्याची गरज अशी टीका देखील पुण्याच्या महापौरांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर येरवड्यातील मनोरुग्णालयाबाहेर आज भाजप ने आंदोलन केले.

#PuneNewsUpdates #NanaPatole #bjpAndolan #BJPProtest #MaharashtraPolitics #NanaPatoleCommentonPMModi #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS