नागपूरः भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदी नामक गुंडाला अटक केली असून याबाबत बयाण घेणे सुरू असल्याचे नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले. मोदी नावाच्या कुठल्याच स्थानिक गुंडाला अटक केली नसल्याचा दावा भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण वायकर यांनी केलाआहे. ज्या तक्रारी आल्या, त्याबाबत चौकशी करत असून चौकशीला नुकतीच सुरुवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (व्हिडिओ ः अभिजित घोरमारे)
#nagpur #nagpurnews #nanapatole #nanapatolenews #narendramodi #bhandara #nagpurnewsupdates #arunwaikar