सामान्य कार इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे शक्य?

Lok Satta 2022-01-18

Views 396

सध्या सगळीकडे इलेक्ट्रिक कार्सची तुफान चर्चा आहे. पण या कार्सच्या सध्याच्या घडीतील तरी किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील आहेत. त्यामुळेच तुम्हाला फार खर्च न करता, नवीन गाडी खरेदी न करता इलेक्ट्रिक कारचा पर्याय आजमावण्याची इच्छा असे आणि तुमच्या आधीच एक साधी कार असेल तर तुमच्याकडे नक्की कोणते पर्याय आहेत यावरच टाकलेली नजर...

#ElecticCars #Cars #India #Automobile

It is possible to convert a normal car into an electric car find out how much it will cost

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS