आयुष्मान खुरानाने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. त्याचं कारण म्हणजे सिनेमांची त्यांची निवड आणि अभिनय आहे. आयुष्मान खुरानाचा नुकताच 'चंदीगढ करे आशिकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'बधाई दो' सिनेमात आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते. यावेळी आयुष्मान खुराना ट्रेन्डी लूकमध्ये विमानतळावर स्पॉट झाला. त्यांने तो चाहत्यांना फोटोसाठी पोजेस देताना पाहायला मिळाला.