Sharad Pawar हे Devendra Fadnavis यांना आता काशीचा घाट दाखवतील | Nawab Malik | Maharashtra News

Lokmat 2022-01-18

Views 93

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे वादात सापडलेच... यापूर्वीही निवडणुकांत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली होती... त्यानंतर आता पुन्हा फडणवीस यांनी पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यावर टीका केलेय... या टीकेला उत्तर देताना आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलंय की शरद पवार आता फडणवीसांना काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत... फडणवीसांची अशी कुठली टीका राष्ट्रवादी नेत्यांना झोंबलेय.. आणि काय प्रतिक्रिया उमटतायत.. हे या व्हिडीओतून जाणून घेऊ..Guru Vo
#Sharadpawar #Devendrafadnavis #Nawabmalik #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS