नवरा सोडून गेला तरीही एकटीने उभा केला Business | The Business Story of Vijaya kelkar | Lokmat Sakhi #Lokmatsakhi #TheBusinessStoryofVijayakelkar #Vijayakelkar #Businesswomen नवरा सोडून गेला तरीही स्वबळावर उभा केला हिट business! पाळणाघर, डब्बे आणि मुला-मुलींसाठी paying guest असा व्यवसाय गेली 20 वर्ष चालवणाऱ्या विजया केळकर यांनी प्रेरणादायी कहाणी!