Aurangabad News Updates l खासगी इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी आंदोलन l Sakal
औरंगाबाद : खाजगी इंग्रजी शाळा 50 टक्के क्षमतेने सुरू कराव्यात या मागणीसाठी मेसा संघटनेतर्फे शिक्षण विभागासमोर काळे कपडे घालून छत्री आंदोलन करण्यात आले. ( व्हिडिओ : सचिन माने)
#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #AurangabadSchoolsToReopen #MaharashtraSchoolsToReopen #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup