पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याचा कट, ३ मुख्यमंत्री म्हणाले... Modi in Punjab | Modi Security Breach

Lokmat 2022-01-13

Views 50

Modi Security Breach Latest News Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. असा धक्कादायक आरोप भाजपकडून करण्यात आलाय. मोदींसोबत पंजाबमध्ये जे घडलं त्यामागे सुनियोजित कट होता. असंही भाजपकडून वारंवार सांगितलं जातंय. भाजपच्या या धक्कादायक आरोपांनंतर देशभरात खळबळ उडालीय. भाजपच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी या प्रतिक्रिया देत हा प्लॅन कसा होता आणि कुणी केला.. याबाबत सविस्तर सांगितलं... (Ashvin VO)

#lokmat #ModiInPunjab #ModiSecurityBreach

Yogi Adityanath, Devendra Fadnavis on PM Modi's security breach in Punjab

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS