अभिनेता इमरान हाश्मी बांद्रा येथील झाओ चा हाऊस या प्रसिद्ध ठिकाणी स्पॉट झाला. अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी 'सेल्फी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येतोय. या सिनेमाचे दिग्दर्शन राज मेहता करणार असून चित्रपट शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. अभिनेता अक्षय कुमारने इमरान हाश्मीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर नुकताच शेअर केलाय.