अलीकडच्या काळात लोकांना स्वतः जवळ पैसे बाळगणे आवडत नाही कारण ऑनलाईन पेमेंट करण्याचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. ऑनलाईन पेमेंट करताना अनेकदा इंटरनेटची अडचण येते. मात्र आता याही अडचणीवर उपाय आला आहे. आता ऑनलाईन पेमेंट साठी तुम्हाला इंटरनेटची गरज नाही, ते कसे .. चला पाहुयात या व्हिडीओ मधून.
#DigitalPayment #UPI #OfflinePayment