अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी पूनम पांडे अंधेरीतील स्टारबकच्या बाहेर बोल्ड लूकमध्ये स्पॉट झाली. तिने ऑरेंज कलरचा ओपन फ्रंट टॉप आणि ब्लॅक जिन्स घातली होती. त्यामुळे पूनमने ग्लॅमरस पोजही दिल्या.